भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) मध्ये 39 जागांची भरती 2021 (मुदतवाढ)

0

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) मध्ये 39 जागांची भरती 2021

Food Safety and Standards Authority of India (FSSAI), Apply Online For 39 Principal Manager, Joint Director, Senior Manager, Senior Manager, Deputy Director, Manager Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 39 जागा

पदाचे नाव :-
1) मुख्य व्यवस्थापक – 02
2) सहसंचालक (टेक्निकल) – 12
3) वरिष्ठ व्यवस्थापक – 01
4) वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 01
5) उपसंचालक – 17
6) व्यवस्थापक – 06

शैक्षणिक पात्रता :- सर्व पदाकरिता अनुभव आवश्यक – विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी.
1) मुख्य व्यवस्थापक – पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन)
2) सहसंचालक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा / BE / B.Tech / कोणत्याही शाखेची पदवी
3) वरिष्ठ व्यवस्थापक (Admin & Finance) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन)
4) वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – B. Tech / M. Tech (कॉम्प्यूटर सायन्स) किंवा इतर संबंधित इंजिनीअरिंग पदवी / MCA
5) उपसंचालक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा / BE / B.Tech / PhD
6) व्यवस्थापक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा MBA

वयोमर्यादा :- दि 15 मे 2021 रोजी (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)
1) मुख्य व्यवस्थापक /सहसंचालक / वरिष्ठ व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 50 वर्षापर्यंत
5) उपसंचालक / व्यवस्थापक – 40 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 15 मे 2021 07 जून 2021

NotificationNotification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here