जिल्हा परिषद पद भरती मार्च 2019 व 2021 शुल्क परत मिळवा, लिंक सुरु 2023

0
MAHARASHTRA

जिल्हा परिषद पद भरती मार्च 2019 व 2021 शुल्क परत मिळवा, लिंक सुरु 2023

Zilla Parishad Post Recruitment March 2019 & 2021 Fees Refund, Link Start 2023

जिल्हा परिषदेच्या गट-क मधिल 18 संवर्गातील मार्च 2019 मधील जाहिरात व त्याअनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट 2021 मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रीया शासन पत्रक दिनांक 21/10/2022 च्या शासन निर्णयान्वये रदद करण्यात आली असुन जाहिराती नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षा शुल्क परत करणे बाबत शासनाने निर्णय घेतला आहे.

तेव्हा उपरोक्त परिक्षे करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याकरिता खालील लिंकद्वारा उमेदवारांसाठी दिनांक 05/09/2023 पासुन सुरु करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील लिंकवर परिक्षा शुल्क परत मिळण्याच्या अनुषंगाने काळजीपुर्वक माहिती भरावी.

 

प्रसिध्दिपत्रक पहा – CLICK HERE
परिक्षा शुल्क परतावा लिंक – CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here