कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये 1120 जागांसाठी IMO पद भरती 2021

0

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये 1120 जागांसाठी IMO पद भरती 2021

Employees’ State Insurance Corporation (ESIC), Apply Online for 1120 Insurance Medical Officer (IMO) Grade II (Allopathic) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा : 1120 जागा

पदाचे नाव :- विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड II

शैक्षणिक पात्रता :- MBBS पदवी , रोटेटिंग इंटर्नशिप केलेली असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा :- दि 31 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD/ExSM/महिला ₹250/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 जानेवारी 2022

ऑनलाईन अर्ज सुरुवार दिनांक :- 31 डिसेंबर 2021

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here