कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये 218 जागांसाठी भरती 2022

0

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये 218 जागांसाठी भरती 2022

Employees’ State Insurance Corporation, (ESIC), Apply Online for 218 Associate Professor (Medical Colleges/Dental Colleges) Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा : 218 जागा 

पदाचे नाव :-
1) असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) – 103
2) असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – 115

शैक्षणिक पात्रता :-
1) असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) – वैद्यकीय पात्रता, MD/MS किंवा पदव्युत्तर पात्रता म्हणजेच संबंधित विषयात किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी, 04 वर्षे अनुभव
2) असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता, 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे,(SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्ष, विकलांग 10 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PwD/ExSM/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा

पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
1) असोसिएट प्रोफेसर – The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, N.I.T., Faridabad-121002, Haryana
2) असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – The Regional Director, ESI Corporation, DDA Complex Cum Office, 3rd and 4th Floor Rajendra Place, Rajendra Bhawan, New Delhi 110008

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 11 मे 2022

भरती पत्ता अपडेट परिपत्रक :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here