एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मध्ये 6329 जागांसाठी TGT, हॉस्टेल वार्डन पद भरती 2023
Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS) Apply Online for 6329 Trained Graduate Teacher (TGT) and Hostel Warden Posts recruitment 2023
एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मध्ये 4062 जागांची विविध पद भरती 2023 – CLICK HERE
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 6329 जागा
पदाचे नाव :-
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 5660
2) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – 335
3) हॉस्टेल वॉर्डन (महिला) – 334
शैक्षणिक पात्रता :-
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – संबंधित पदवी, संबंधित विषयात B.Ed आणि CTET
2) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – पदवीधर / NCERT / इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
3) हॉस्टेल वॉर्डन (महिला) – पदवीधर / NCERT / इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
वयोमर्यादा :- दि 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- SC/ST/PWD फी नाही
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – GEN/OBC ₹1500/-
2) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष / महिला) – GEN/OBC ₹1000/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाइन परीक्षा दिनांक :-
अर्ज अंतिम दिनांक :- 18 ऑगस्ट 2023 19 ऑक्टोबर 2023