इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये 300 जागांसाठी भरती 2021

0

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये 300 जागांसाठी भरती 2021

Electronics Corporation of India Limited (ECIL) Apply Online for 300 Technical Officer Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- हैद्राबाद (तेलंगना)

Advt No :- 39/2021

एकुण जागा : 300 जागा

पदाचे नाव :- टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी जागा)

शैक्षणिक पात्रता :- (OPEN/OBC 60% गुण आणि SC/ST 50% गुणांसह)
पदवी (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग), 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 21 डिसेंबर 2021 (04:00 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here