DRDO नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी (NMRL) ठाणे मध्ये भरती 2021

0

DRDO नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी (NMRL) ठाणे मध्ये भरती 2021

Defence Research and Development Organisation (DRDO), Naval Materials Research Laboratory Thane Apply for 07 Junior Research Fellow Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :-  07 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF)

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी मध्ये पदव्युत्तर पदवी (फिजिक्स/केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री) पदव्युत्तर पदवी, GATE आणि NET / B.Tech (मेटलर्जी/मेकॅनिकल)

वयोमर्यादा :- दि 29 नोव्हेंबर 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – संबंधित कागदापत्रासह खालली पत्त्यावर / निश्चित दिनांकला मुलाखतसाठी हजर राहावे.

मुलाखतीचे ठिकाण :- नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिल बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे 421506

थेट मुलाखत दिनांक :- 29 नोव्हेंबर 2021 (11:00 AM

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here