DRDO-DMRL डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी भरती 2020

2

डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DRDO-DMRL) भरती 2020

Defence Metallurgical Research Laboratory (DMRL) Defence Research and Development Organisation (DRDO) Apply for 21 Junior Research Fellow (JRF) & Research Associate (RA) Posts recruitment.

 

 

नोकरीचे ठिकाण :- हैद्राबाद (तेलंगणा)

Advt No :- 

एकुण जागा :- 21 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – 18
2) रिसर्च असोसिएट (RA) – 03

शैक्षणिक पात्रता :- (प्रथम श्रेणीमध्ये उमेद्वार पास हवा)
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – BE/B.Tech (मेटलर्जिकल/ मटेरियल सायन्स/ मटेरियल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल) किंवा M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री).
2) रिसर्च असोसिएट (RA) – ME/M.Tech, 03 वर्षे अनुभव किंवा Ph.D (मेटलर्जिकल/मटेरियल सायन्स) किंवा M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री) आणि 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – 28 वर्षांपर्यंत
2) रिसर्च असोसिएट (RA) – 35 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेटमध्ये फाईल मध्ये तयार करून खालील ईमेल आयडी वर पाठवावी.

अर्ज पाठवायचा इमेल :- admin@dmrl.drdo.in

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 02 जानेवारी 2021

अर्ज पहा :- Click Here 

 

 

 

2 COMMENTS

    • सर भर्ति प्रक्रियेमध्ये ज्या ब्रॅन्च दिल्या आहेत, तेच उमेद्वार अर्ज सादर करु शकतात, जर त्यांनी equivalent ब्रॅन्च अर्ज सदर करु शकतात अस दिल असत तर नक्किच आपन अर्ज करु शकला असता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here