वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय (DMER), मुंबई मार्फत 6085 जागांची भरती 2023

0

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय (DMER), मुंबई 6085 जागांची तांत्रिक, नॉन-टेक्निकल आणि स्टाफ नर्स पद भरती 2023

Directorate of Medical Education and Research (DMER), Mumbai Apply Online for 6085 Technical, Non-Technical and Staff Nurse Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- क्र.संवैशिवसं/तांत्रिक-अंतांत्रिक/जाहिरात/आस्था-4/2023

एकुण जागा : 6085 जागा

पदाचे नाव :-
1) टेक्निकल – 905 पदे
2) नॉन टेक्निकल – 972 पदे
3) स्टाफ नर्स – 3974 पदे

विभागवार जागा :-
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय – 4946
A) टेक्निकल – 905 पदे
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 112
2) प्रयोगशाळा सहाय्यक – 170
3) ग्रंथपाल -12
4) ग्रंथालय सहाय्यक – 16
5) सहाय्यक ग्रंथपाल – 11
6) स्वच्छता निरीक्षक – 09
7) ईसीजी तंत्रज्ञान – 36
8) आहार तज्ञ – 18
9) औषध निर्माता – 169
10) डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर / प्रलेखाकार / ग्रंथसूचीकार – 19
11) समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) – 83
12) व्यवसायोपचार तज्ञ / ऑक्यूपेशंथेरपिस्ट / व्यवसायोपचार – 07
13) दुरध्वनी चालक -17
14) महिला अधीक्षिका / वार्डन वस्तीगृह प्रमुख / वस्तीगृह अधीक्षका / स्त्री 15) 15) क्ष किरण तंत्रज्ञ – 03
16) अंधार खोली सहाय्यक – 10
17) क्ष किरण सहाय्यक – 23
अधीक्षका – 05
18) दंत आरोग्यक / दंत स्वास्थ आरोग्यक – 12
19) भौतिकपचार तज्ञ – 20
20) दंत तंत्रज्ञ – 06
21) सहाय्यक दंत तंत्रज्ञ – 04
22) छाया चित्रकार-नि-कलाकार – 26
23) श्रवण मापक तंत्रज्ञ / ऑडिओ विज्युअल तंत्रज्ञ / ऑडिओ मॅट्रिक तंत्रज्ञ – 04
24) नेत्र चिकित्सा सहाय्यक – 02
25) डायलिसिस तंत्रज्ञ – 08
26) शिंपी – 15
27) सुतार – 13
28) गृह नि वस्त्रपाल / गृहपाल / लीनन कीपर / वस्त्रपाल – 16
29) जनरेटर ऑपरेटर / विद्युत जनित्र चालक – 06
30) कतारी / जोडारी / जोडारी मिस्त्री / बेंच फिटर – 07
31) लोहार सांधता – 03
32) सांख्यिकी सहाय्यक – 03
33) शारीरक निर्देशक / शरीरिक प्रशिक्षण निर्देशक – 03
34) मोल्ड रूम तंत्रज्ञ – 03
35) वाहन चालक – 34
2) परिचर्या संवर्ग
B) अधिपरिचारीका (स्टाफ नर्स) – 3974
C) नॉन टेक्निकल – 67
1) उच्च श्रेणी लघुलेखक – 02
2) निम्नश्रेणी लघुलेखक – 28
3) लघुटंकलेखक – 37

शैक्षणिक पात्रता :-
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय 
A) टेक्निकल पदे
1) प्रयोगशाळा सहाय्यक – पदवी( पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी) किंवा B.Sc (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी) किंवा [B Sc (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (प्रयोगशाळा), महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अधिनियम, 2011 नुसार वैध नोंदणी) टिप – 01 वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
2) प्रयोगशाळा सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ – पदवी( पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी) किंवा B.Sc (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी) किंवा [B Sc (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (प्रयोगशाळा), महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अधिनियम, 2011 नुसार वैध नोंदणी) टिप – 01 वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
3) ग्रंथपाल – पदव्युत्तर पदवी (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) / M.sc (जीवशास्त्र / प्राणीशास्त्र) आणि पदवी ग्रंथालय शास्त्र)
4) ग्रंथालय सहाय्यक – 10 वी पास, किंवा समकक्ष पात्रता, 6 महिने प्रमाणपत्र अभ्यासक्रम (लायब्ररी सायन्स)
5) सहाय्यक ग्रंथपाल – पदवी (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) / B.sc (जीवशास्त्र / प्राणीशास्त्र) आणि पदवी ग्रंथालय शास्त्र) आणि 6 महिने डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ग्रंथालय शास्त्र)
6) स्वच्छता निरीक्षक – 10 वी पास किंवा समतुल्य पात्रता, एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम (आरोग्य स्वच्छता निरीक्षक)
7) CG तंत्रज्ञान – B.Sc (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी) / B.Sc (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी) किंवा [B.Sc (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र / जीवशास्त्र) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (कार्डिओलॉजी)] टिप – ECG तंत्रज्ञ म्हणून किमान एक वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
8) आहार तज्ञ – B.Sc. (गृहशास्त्र)
9) औषध निर्माता – 12 वी पास, डिप्लोमा / पदवी (फार्मसी), फार्मसी ACT1948 अंतर्गत वैध नोंदणी
10) डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर / प्रलेखाकार / ग्रंथसूचीकार – 12वी पास, 6 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ग्रंथालय विज्ञान)
11) समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) – पदव्युत्तर पदवी (सामाजिक शास्त्र) टिप – वैद्यकीय आणि मानसोपचार / कौटुंबिक व बालकल्याण किंवा दोन्ही पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
12) व्यवसायोपचार तज्ञ / ऑक्यूपेशंथेरपिस्ट / व्यवसायोपचार – B.Sc./पदवी (ऑक्युपेशनल थेरपी), महाराष्ट्र स्टेट ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी कौन्सिलकडून वैध नोंदणी
13) दुरध्वनी चालक – 10वी पास, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान. टिप – प्रशिक्षण आणि टेलिफोन ऑपरेटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
14) महिला अधीक्षिका / वार्डन वस्तीगृह प्रमुख / वस्तीगृह अधीक्षका / स्त्री अधीक्षका – पदवी, दोन वर्ष कालावधीसाठी सामाजिक कार्याचे प्रशिक्षण. टिप – वसतिगृह पर्यवेक्षणाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य
15) क्ष किरण तंत्रज्ञ – पदवी (रेडिओग्राफी) किंवा B.Sc (रेडिओग्राफी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) किंवा B.Sc. (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (रेडियोग्राफी) आणि टिप – क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
16) अंधार खोली सहाय्यक / क्ष किरण सहाय्यक – पदवी (रेडिओग्राफी) किंवा B.Sc (रेडिओग्राफी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) किंवा B.Sc. (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (रेडियोग्राफी) आणि टिप – क्ष-किरण तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
17) क्ष किरण सहाय्यक – पदवी (रेडिओग्राफी) किंवा B.Sc (रेडिओग्राफी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) किंवा B.Sc. (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (रेडियोग्राफी) आणि टिप – क्ष-किरण तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव
18) दंत आरोग्यक / दंत स्वास्थ आरोग्यक – 12वी पास, DCI द्वारे मान्यताप्राप्त डिप्लोमा (डेंटल हायजिनिस्ट) किंवा (डेंटल हायजिनिस्ट कोर्स) दंतवैद्य कायदा, 1948 अंतर्गत महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून वैध नोंदणी
19) भौतिकपचार तज्ञ – 12 वी (विज्ञान), पदवी (फिजिओथेरपी), महाराष्ट्र स्टेट कौन्सिल फॉर ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी ऍक्ट 2002 मधून वैध नोंदणी
20) दंत तंत्रज्ञ – 10वी पास, DCI द्वारे मान्यता प्राप्त डेंटल मेकॅनिकल कोर्स, दंतवैद्य कायदा, 1948 अंतर्गत महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून वैध नोंदणी
21) सहाय्यक दंत तंत्रज्ञ – 12वी पास, DCI द्वारे मान्यता प्राप्त डेंटल मेकॅनिकल कोर्स, दंतवैद्य कायदा, 1948 अंतर्गत महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून वैध नोंदणी
22) छाया चित्रकार-नि-कलाकार – 10वी पास, पदवी/डिप्लोमा (उपयोजित कला), 01 वर्ष अनुभव
23) श्रवण मापक तंत्रज्ञ / ऑडिओ विज्युअल तंत्रज्ञ / ऑडिओ मॅट्रिक तंत्रज्ञ – ज्ञान पदवी (ऑडिओलॉजी / स्पीच थेरपी (BASLP) किंवा डिप्लोमा पदवी (विज्ञान आणि ऑडिओलॉजी / स्पीच थेरपी), एक वर्ष अनुभव, पुनर्वसन, भारतीय परिषदेकडे नोंदणीकृत असावे.
24) नेत्र चिकित्सा सहाय्यक – 12 (विज्ञान PCB), पदवी/डिप्लोमा (ऑप्टोमेट्री), नेत्र सहाय्यक हा दोन वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम
25) डायलिसिस तंत्रज्ञ – B Sc, DMLT कोर्स
26) शिंपी – 10वी पास, डिप्लोमा (टेलरिंग आणि कटिंग) किंवा समकक्ष पात्रता, रूग्णालयात रूग्णांसाठी कपडे कटिंग आणि टेलरिंग शिकवण्यास सक्षम असणे आवश्यक
27) सुतार – 10वी पास, ITI (कारपेंटर)
28) गृह नि वस्त्रपाल / गृहपाल / लीनन कीपर / वस्त्रपाल – 12वी पास, 01 वर्ष अनुभव
29) जनरेटर ऑपरेटर / विद्युत जनित्र चालक – ITI (डिझेल इंजिन रिपेअर), सेक्रेटरी लायसन्सिंग बोर्डची द्वितीय श्रेणी वायरमनची परीक्षा पास, डिझेल इंजिन ऑपरेटर म्हणून काम केलेले असावे.
30) कतारी / जोडारी / जोडारी मिस्त्री / बेंच फिटर – संबधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीतील डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष पात्रता किंवा [10 वी पास सह संबंधीत ITI ट्रेड पास]
31) लोहार सांधता – ITI लोहार ट्रेड पास, एक वर्ष अनुभव
32) सांख्यिकी सहाय्यक – किमान 50% सह पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी)
33) शारीरक निर्देशक / शरीरिक प्रशिक्षण निर्देशक – पदवी आणि डिप्लोमा (शारीरिक शिक्षण)
34) मोल्ड रूम तंत्रज्ञ – भौतिकशास्त्रासह भौतिकशास्त्रासह तत्त्व विषय म्हणून द्वितीय श्रेणीतील B.Sc पदवी, डिप्लोमा ( रेडिओ-थेरपी किंवा रेडिओ-ग्राफीम)
35) वाहन चालक – 10वी पास, हलके मोटार वाहन / मध्यम प्रवासी मोटार वाहन / अवजड प्रवासी मोटार वाहन चालविण्याचा परवाना, मराठी आणि हिंदी भाषा ज्ञान, मोटार कारच्या दुरुस्तीचे आणि कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक
2) परिचर्या संवर्ग
B) अधिपरिचारीका (स्टाफ नर्स) – 3 किंवा 3 ½ वर्ष डिप्लोमा (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) किंवा B.Sc. (नर्सिंग), महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई नोंदणी
C) नॉन टेक्निकल –
1) उच्च श्रेणी लघुलेखक – 10वी पास, शॉर्ट हॅण्ड 120 श.प्र.मि, टायपिंग (इंग्रजी – 40 श.प्र.मि / मराठी – 30 श.प्र.मि)
2) निम्नश्रेणी लघुलेखक – 10वी पास, शॉर्ट हॅण्ड 100 श.प्र.मि, टायपिंग (इंग्रजी – 40 श.प्र.मि / मराठी – 30 श.प्र.मि)
3) लघुटंकलेखक – 10वी पास, शॉर्ट हॅण्ड 80 श.प्र.मि, टायपिंग (इंग्रजी – 40 श.प्र.मि / मराठी – 30 श.प्र.मि)

वयोमर्यादा :- दि 30 एप्रिल 2023 रोजी OPEN 18 ते 38, प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / विकलांग / मा. सैनिक पाल्य 45 वर्षापर्यंत, पदवीधर अंशकालीन 55 वर्षापर्यंत, खेळाडू 43 वर्षापर्यंत,
SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष, माझी सैनिक – सैनिकी सेवा अधिक 3 वर्ष वयामामध्ये सवलत

फी :- अनारक्षित ₹1000/- + बँक शुल्क, मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ – ₹900/- + बँक शुल्क

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 मे 2023

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here