अमरावती जिल्हा न्यायालय येथे 10 जागांसाठी सफाईगार पद भरती 2022

0
disctrict court

अमरावती जिल्हा न्यायालय येथे 10 जागांसाठी सफाईगार पद भरती 2022

District Court Amravati Apply for 10 Sweeper post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 10 जागा

पदाचे नाव :- सफाईगार 

शैक्षणिक पात्रता :- शिक्षणाची अट नाही, लिहिता वाचता येणे आवश्यक, सुदृढ शरीर यष्टी आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्ग 05 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर रजिस्टर / स्पीड पोस्ट करावा.

अर्ज पाठवविण्याचा पत्ता :- जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

अर्ज अंतिम दिनांक :- 25 जुलै 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here