धुळे महानगरपालिका  मध्ये 110 जागांसाठी भरती 2020

0

धुळे महानगरपालिका मध्ये 110 जागांसाठी भरती 2020

Dhule Municipal Corporation, Dhule Apply Online for 110 Apprentice Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :- जा.क्र./धुमापा/आस्था /2900/ 2020

एकुण जागा :- 110 जागा

पदाचे नाव :- ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) फिटर – 10

2) इलेक्ट्रिशिअन – 10

3) प्लंबर – 20

4) पंप ऑपरेटर – 15

5) कोपा (COPA) – 15

6) जनरल ड्युटी असिस्टंट अडव्हांस – 20

7) असिस्टंट (HR) – 20

शैक्षणिक पात्रता :-

1) जनरल ड्युटी असिस्टंट अडव्हांस – 10 वी पास

2) असिस्टंट (HR) – कोणत्याही बिगर अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि इग्रजी 40 श.प्र.मि.)

3) उर्वरित सर्व पदे – संबंधीत ITI ट्रेड पास

वयोमर्यादा :- 1) सर्वसाधारण उमेद्वार – 38 वर्षापर्यंत

2) मागासवर्गीय उमेद्वार – 42 वर्षापर्यंत

फी :- GEN/OBC/EWS ₹500/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाइन

अर्ज सादर करावयाचा पत्ता :– धुळे महानगरपालिका कार्यालय, धुळे

अप्रेंटिस पोर्टलवर अर्ज सादर करण्याची दिनांक :- 10 ऑक्टोबर 2020

दिलेल्य पत्त्यावर अर्ज सादर करण्याची दिनांक :- 10 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज नमुना :- पहा

अर्ज करा :- Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here