धुळे जिल्हा, महाराष्ट्र शासन 129 जागांसाठी पोलीस पाटील पद भरती 2023

0
MAHARASHTRA

धुळे जिल्हा, महाराष्ट्र शासन 129 जागांसाठी पोलीस पाटील पद भरती 2023

Dhule Dists, Govt Of Maharashtra Apply Online For 129 Police Patil Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- धुळे जिल्हा

Advt No :- 

एकुण जागा :- 129 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- पोलीस पाटील
1) धुळे आणि साक्री – 77
2) शिरपूर आणि शिंदखेडा – 52

शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 10 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 04 ऑक्टोबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे

फी :- खुला प्रवर्ग ₹400/-, मागासवर्गीय ₹300/-

लेखी परिक्षा :- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 15 ऑक्टोबर 2023

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

Notification Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here