रक्षा संपदा महानिदेशालय (DGDE) संरक्षण संपदा संघटनामध्ये 97 जागांसाठी भरती 2021
Directorate General Defence Estates (DGDE), Defence Estates Organisation, Govt. of India, Ministry of Defence. Southern Command, Pune, Apply For 97 Junior Hindi Translator, Sub Divisional Officer and Hindi Typist Posts ecruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 97 जागा
पदाचे नाव :-
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक – 07
2) उपविभागीय अधिकारी, ग्रेड II – 89
3) हिंदी टंकलेखक – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक – पदव्युत्तर पदवी (हिंदी/इंग्रजी) किंवा (हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र), 02 वर्षे अनुभव
2) उपविभागीय अधिकारी, ग्रेड II – 10वी पास, सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा / प्रमाणपत्र (सिव्हिल)
3) हिंदी टंकलेखक – 10वी पास, टायपिंग हिंदी 25 श.प्र.मि
वयोमर्यादा :- दि 15 जानेवारी 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 ते 30 वर्षे
2) उपविभागीय अधिकारी / हिंदी टंकलेखक – 18 ते 27 वर्षे
फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/EWS/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह अर्ज पाठवावा.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra) 411040