जिल्हा न्यायालय (DC Yavatmal) यवतमाळ मध्ये 09 जागांकरिता सफाईगार पर्मनंट पद भरती 2023

0
disctrict court

जिल्हा न्यायालय (DC Yavatmal) यवतमाळ मध्ये 09 जागांकरिता सफाईगार पर्मनंट पद भरती 2023

District Court, Yavatmal, Apply for 09 Safaigar (safaikarmchari) Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ(महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 09 जागा

पदाचे नाव :- सफाईगार (सफाई कर्मचारी)

शैक्षणिक पात्रता :- शिक्षणाची अट नाही परंतु उमेदवार शारिरीकदृष्ट्या सुदृढ असावा.

वयोमर्यादा :- दि 29 मे 2023 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्ग 43 वर्षापर्यंत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन, लिफाफ्यावर ”सफाईगार पदाकरिता अर्ज” लिहुन संबंधित कागदपत्रासह खालील पत्यावर RPAD किंवा स्पीड पोस्टानेच पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रबंधक जिल्हा न्यायालय, यवतमाळ 445001

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 12 जुन 2023 (05:00 PM)

Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here