समग्र शिक्षण संचालनालय, दादरा & नगर हवेली आणि दमण & दिव प्रशासन 315 शिक्षक पद भरती 2021

0

समग्र शिक्षण संचालनालय, दादरा & नगर हवेली आणि दमण & दिव प्रशासन 315 शिक्षक पद भरती 2021

Administration of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu Directorate of Education under Samagra Shiksha (SSA), Apply For 315 engagement of Primary/Upper Primary School Teachers on Short Term Contract

 

नोकरीचे ठिकाण :- दादरा व नगर हवेली

Advt No :- 

एकुण जागा :-  315 जागा

पदाचे नाव :-
1) सहाय्यक शिक्षक – 195
2) प्राथमिक शिक्षक – 120

शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक शिक्षक – किमान 50% गुणांसह 12 पास किंवा पदवी, प्राथमिक शिक्षणात 02 वर्षांचा डिप्लोमा किंवा 04 वर्षांची पदवी, TET
2) प्राथमिक शिक्षक – B.A./B.Sc./B.Com, प्राथमिक शिक्षणात 02 वर्षांचा डिप्लोमा किंवा 01 वर्षांची B.Ed., TET

वयोमर्यादा :- कमाल 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – संबंधित कागदपत्रासह जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याचा पत्ता :- Secretary(Education)/Chairman, Executive Committee, Samagra Shiksha, U.T. of Dadra & Nagar Haveli and Daman.

अर्ज अंतिम दिनांक :- 03 डिसेंबर 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here