कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) पुणे, 114 जागांसाठी भरती 2020

0

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) पुणे, 114 जागांसाठी भरती 2020

College of Engineering (COEP), Pune Apply Online for 114  Associate Professor & Assistant Professor Posts.

जाहिरात क्र.:- COEP/Diroff/Recruitment/AdhocFaculty/2020-21/1562

नोकरीचे ठिकाण :- पुणे

एकुण जागा :- 114 जागा

पदाचे नाव :-

1) सहयोगी प्राध्यापक – 58

2) सहाय्यक प्राध्यापक – 56

शैक्षणिक पात्रता :- 

1) सहयोगी प्राध्यापक – B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, Ph.D., 08 वर्षे अनुभव.

2) सहाय्यक प्राध्यापक – B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, Ph.D.

वयोमर्यादा :- (दि 13 जून 2019 रोजी) मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

1) सहयोगी प्राध्यापक – 50 वर्षांपर्यंत

2) सहाय्यक प्राध्यापक – 35 वर्षांपर्यंत

फी :- OPEN ₹1000/-, मागासवर्गीय ₹500/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 23 जून 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here