केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 787 जागांसाठी भरती 2022 (किमान 10 किंवा ITI पास)

0

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 787 जागांसाठी भरती 2022

Central Industrial Security Force (CISF), Apply Online for 787 Constable/ Tradesman Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 787 जागा

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/ट्रेड्समन
1) कुक – 304
2) कॉबलर – 07
3) टेलर – 27
4) बार्बर – 109
5) वॉशर मॅन – 118
6) स्वीपर – 199
7) पेंटर – 01
8) मेसन – 12
9) प्लंबर – 04
10) माळी – 03
11) वेल्डर – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) स्वीपर – 10वी पास
2) उर्वरित पदे – 10वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

माजी सैनिककरिता – सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात.

शारीरिक पात्रता :-
उंची – पुरुष GEN, SC & OBC 165 सें.मी., ST 162.5 सें.मी
महिला GEN, SC & OBC 155 सें.मी., ST 150 सें.मी.
छाती – (फुगवून 5 सें.मी. जास्त)
पुरुष GEN, SC & OBC 78 सें.मी., ST 76 सें.मी.

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC/मा.सैनिक 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/मा. सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

NotificationApply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here