महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन सोलापुर जिल्हा, अंगणवाडी सेविका/मदतनीस पद भरती 2023

0

महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन, एकात्मिक बालविकास सेवा योजना, सोलापुर जिल्हा अंगणवाडी सेविका/मदतनीस पद भरती 2023

Child Development Project Officer, Urban Project Solapur Anganwadi Servants/Helpers post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा नगरपरिषद क्षेत्र मधील स्थानीक रहिवाशी

Advt No :- 

एकुण जागा :-  181 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- 
1) अंगणवाडी सेविका – 31 पेक्षा अधिक
2) अंगणवाडी मदतनिस – 150 पेक्षा अधिक

शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास

वयोमर्यादा :- दि 08 मार्च 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 35 वर्षापर्यंत (विधवा उमेद्वार 40 वर्षापर्यंत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सदर करण्याचा पत्ता :- बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे कार्यालय – कृपया मूळ जाहिरात पाहावी.

जाहिरात पहा:-

जाहिरात क्र सोलापुर मधील क्षेत्र जाहिरात पहा
1 नागरी क्र.1 सोलापूर CLICK HERE
2 नागरी पंढरपूर CLICK HERE
3 नागरी-2 सोलापूर पंढरपूर बार्शी CLICK HERE
4 नागरी-3 सोलापूर अक्कलकोट CLICK HERE

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 21 मार्च 2023 (06.00PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here