इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया 2021 साठी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) मार्फत अर्ज करा.

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या 11 वी प्रवेश प्रक्रिया 2021

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Pune, Application For Common Entrance Test (CET) for 11th std Admission Year 2021

हि सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नाही, जे विद्यार्थ्यां हि परीक्षा देणारा नाही त्याही विद्यार्थ्यांला 11वी ला प्रवेश घेते येईल. परंतु ज्याने (CET) दिली आहे त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय व विषय निवडण्यास प्राधान्य असेल.

 

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :-
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी – 02 ऑगस्ट 2021 (दुपारी 03.00 वाजेपर्यंत)

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here