संरक्षण मंत्रालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड (CBK) कामटी मध्ये भरती 2022

0

संरक्षण मंत्रालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड (CBK) कामटी मध्ये भरती 2022

Ministry of Defence, Cantonment Board Kamptee (CBK) Apply for 04 Draughtsman, OT Nurse, Junior Clerk, Safai Karmchari Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कामटी (महाराष्ट्र)

Advt No :- CBK/ADMIN/Recruitment/2021-22/1115

एकुण जागा :- 04 जागा

पदाचे नाव :-
1) ड्राफ्ट्समन – 01
2) OT परिचारिका – 01
3) कनिष्ठ लिपिक – 01 (OBC जागा)
4) सफाई कामगार – 01 (OBC जागा)

शैक्षणिक पात्रता :-
1) ड्राफ्ट्समन – 10वी पास, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा समकक्ष पात्रता
2) OT परिचारिका – डिप्लोमा (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM)) किंवा B. Sc. (नर्सिंग) आणि राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी.
3) कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी, सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र / संगणक टायपिंग प्रमाणपत्र टायपरायटरवर टायपिंग (मराठी/हिंदी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट)
4) सफाई कामगार – 07 वी पास

वयोमर्यादा :- दि 03 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 30 (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक – सैन्यातील सेवा + 5 वर्ष, विकलांग 10 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- DD ₹200/- (Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee payable at Kamptee यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेकडून DD)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खाली दिलेल्या अर्ज नमुन्याद्वारा अर्ज डाउनलोड करुन खालील पत्त्यावर ऑफलाइन (स्व:हाताने/भारतीय पोस्टाने/इतर कोणत्याही ऑफलाइन मोडद्वारे) पाठवावा. – प्रत्येक पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी दोन स्वत:चा पत्ता असलेले लिफाफे आणि हॉल तिकिटासाठी दोन अतिरिक्त छायाचित्रांसह पाठवावा

अर्ज पाठवविण्याचा पत्ता :- Chief Executive Officer, Office of Cantonment Board, Bungalow No. 40 Temple Road, Kamptee Cantonment, District Nagpur 441001

अर्ज अंतिम दिनांक :- 03 ऑगस्ट 2022 (06:00 pm)

अर्ज नमुना :-
1) ड्राफ्ट्समन – CLICK HERE
2) OT परिचारिका – CLICK HERE
3) कनिष्ठ लिपिक – CLICK HERE
4) सफाई कामगार – CLICK HERE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here