सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये 250 मॅनेजर पद भरती 2023
Central Bank Of India (CBI), Apply Online For 250 Chief Manager & Senior Manager – Mainstream Grade Scale IV and Middle Management Grade Scale III Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 250 जागा
पदाचे नाव :-
1) चीफ मॅनेजर (स्केल IV) – 50
2) सिनियर मॅनेजर (स्केल III) – 200
शैक्षणिक पात्रता :-
1) चीफ मॅनेजर (स्केल IV) – कोणत्याही शाखेतील पदवी, 07 वर्षे अनुभव
2) सिनियर मॅनेजर (स्केल III) – कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) चीफ मॅनेजर (स्केल IV) – 40 वर्षांपर्यंत
2) सिनियर मॅनेजर (स्केल III) – 35 वर्षांपर्यंत
फी :- (GST शुल्क अधिक)
GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD/महिला फी नाही
मुलाखत दिनांक :- मार्च 2023