भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग (CAG-IA&AD) मध्ये 199 जागांसाठी खेळाडू पद भरती 2021

0

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग (CAG-IA&AD) मध्ये 199 जागांसाठी खेळाडू पद भरती 2021

Comptroller and Auditor General of India (CAG) and Indian Audit and Accounts Department (IA&AD), Apply For Group ‘C’ for 199 Auditor/ Accountant & Clerk/DEO Sports Quota Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 199 जागा 

पदाचे नाव :- Phase IX/2021/Selection Post
1) लेखा परीक्षक/लेखापाल – 125
2) लिपिक/DEO श्रेणी A – 74

शैक्षणिक पात्रता :- (खालील क्रीडा प्रकारात सहभागी उमेदवार)

1) लेखा परीक्षक / लेखापाल – पदवी, वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणीमध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये किंवा कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही खेळामध्ये / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू उमेदवार

2) लिपिक/DEO श्रेणी A – 12वी पास, पदवी, वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणीमध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये किंवा कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही खेळामध्ये / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू उमेदवार0वी पास/12वी पास/पदवीधर किंवा समतुल्य परिक्षा पास

क्रीडा प्रकारात सहभागी उमेदवार – पुरुष उमेदवार (क्रिकेट, फुटबॉल, हॉकी) पुरुष किंवा महिला उमेदवार (बॅडमिंटन, टेबल टेनिस)

वयोमर्यादा :- दि 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST 10 वर्षे, OBC 08 वर्षे वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन- जाहिरात मधील अर्ज नमुना भरून संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबंधित नोडल अधिकारी यांच्या पत्त्यावर पाठवावा. त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)

अर्ज पहा :- CLICK HERE 

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here