भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कोल्हापुर मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पद भरती 2022
Bharat Sanchar Nigam Limited (BSNL), Maharashtra (MH) Telecom Circle, Apply for 03 Diploma Apprenticeship post recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- कोल्हापुर / रत्नागिरी
Advt No :-
एकुण जागा :– 03 जागा
पदाचे नाव :- डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- दि 01 एप्रिल 2020 पर्यंत इंजिनिअरिंग किंवा टेक्नोलोजीमध्ये डिप्लोमा झालेले उमेद्वार
वयोमर्यादा :- दि 29 डिसेंबर 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – पात्र आणि इच्छुक उमेद्वार खालील इमेलवर संबंधित कागदपत्रासह अर्ज (रीजुम) PDF फॉर्मेट मध्ये बनवुन पाठवावा.
अर्ज करण्याचा इमेल पत्ता :- sdeadmnkolhapur@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 09 मार्च 2022