सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 65 जागांसाठी भरती 2021

0

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 65 जागांसाठी भरती 2021

Ministry of Home Affairs, Border Security Force, BSF) Apply Online for 65 Assistant Aircraft Mechanic, Assistant Radio Mechanic & Constable Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- AIRWING/2020/693

एकुण जागा :- 65 जागा

पदाचे नाव :-
1) असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 49

2) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 08
3) कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 08

शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव
2) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – DGCA द्वारे डिप्लोमा (टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) किंवा IAF द्वारे ग्रुप X रेडिओ डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव
3) कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 10वी पास, 02 वर्षे अनुभव, संगणक ज्ञान

वयोमर्यादा :- दि 26 जुलै 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC/मा. सैनिक 03 वर्षे सवलत)
1) कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 20 ते 25 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 28 वर्षांपर्यंत

शारिरीक पात्रता :-
1) कॉन्स्टेबल (स्टोअरमन) –
उंची – पुरुष 165 से.मी., महिला 150 से.मी.
छाती – पुरुष 80 से.मी. फुगवुन किमान 85 से.मी. किंवा जास्त
2) उर्वरित पदे –
उंची – पुरुष 168 से.मी. से.मी., महिला 150 से.मी.
छाती – पुरुष 76 से.मी. फुगवुन किमान 80 से.मी. किंवा जास्त

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 26 जुलै 2021

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here