सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 26 जागांसाठी पुरुष आणि महिलाकरिता ASI आणि कॉन्स्टेबल पद भरती 2023

0

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 26 जागांसाठी पुरुष आणि महिलाकरिता ASI आणि कॉन्स्टेबल पद भरती 2023

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, Apply Online for 26 Male and Female Both ASI and constable Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- Air_Wing/2023

एकुण जागा :- 26 जागा (पुरुष आणि महिला)

पदाचे नाव :-
1) सहाय्यक उपनिरीक्षक (सहाय्यक विमान मेकॅनिक) – 13
2) सहाय्यक उपनिरीक्षक (सहाय्यक रेडिओ मेकॅनिक) – 11
3) कॉन्स्टेबल स्टोअरमन – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक उपनिरीक्षक (सहाय्यक विमान मेकॅनिक) – संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा, संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप “X” डिप्लोमा, संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव
2) सहाय्यक उपनिरीक्षक (सहाय्यक रेडिओ मेकॅनिक) – डिप्लोमा (दूरसंचार किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप “X” रेडिओ डिप्लोमा, सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यातील विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसवलेले दळणवळण किंवा नेव्हिगेशन उपकरणांची देखभाल किंवा दुरुस्तीचा दोन वर्षांचा अनुभव.
3) कॉन्स्टेबल स्टोअरमन – विज्ञानासह 10वी पास किंवा समतुल्य पात्रता, कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा स्वायत्त संस्था किंवा कोणत्याही कंपनी किंवा खाजगी फर्म किंवा संस्थेच्या स्टोअर किंवा वेअर हाऊसिंगमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव, संगणकावरील कामाचे ज्ञान किंवा विमानचालनाचा पूर्वीचा अनुभव

वयोमर्यादा :- दि 20 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC/मा. सैनिक 03 वर्षे वयामध्ये सवलत)

शारीरिक पात्रता :-
1) सहाय्यक उपनिरीक्षक – उंची – पुरुष 165 सेमी, महिला 150 सेमी, पुरुष छाती 76-81 सेमी
2) कॉन्स्टेबल स्टोअरमन – उंची पुरुष 165 सेमी, महिला 150 सेमी, पुरुष छाती 80-85 सेमी

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/मा सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 मार्च 2023 (11:59 PM)

NotificationApply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here