सीमा रस्ते संघटना (BRO) 627 जागांसाठी भरती 2021 (मुदतवाढ)

2

सीमा रस्ते संघटना (BRO) 459 627 जागांसाठी भरती 2021

The Border Roads Organisation (BRO), Apply for 459 627 Draughtsman, Supervisor Store, Radio Mechanic, Lab Assistant, Multi Skilled Worker, & Store Keeper Technical Posts recruitment in General Reserve Engineer Force.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 01/2021

एकुण जागा :- 459 627 जागा

पदाचे नाव :- 
1) ड्राफ्ट्समन – 43
2) सुपरवाइजर स्टोअर – 11
3) रेडिओ मेकॅनिक – 04
4) लॅब असिस्टंट – 01
5) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 100
6) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – 150
7) स्टोअर कीपर टेक्निकल – 150  318

शैक्षणिक पात्रता :-
1) ड्राफ्ट्समन – 12वी (विज्ञान) पास, आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव.
2) सुपरवाइजर स्टोअर – पदवीधर, मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
3) रेडिओ मेकॅनिक – 10 वी पास, ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य, 02 वर्षे अनुभव.
4) लॅब असिस्टंट – 12वी पास, लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
5) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 12वी पास,लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
6) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – 10 वी पास, मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र
7) स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी पास, वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

शारीरिक पात्रता :-
1) पश्चिम हिमालयी प्रदेश विभाग – उंची 158, छाती 75 Cm, वजन 47.5 Kg
2) पूर्वी हिमालयी प्रदेश विभाग – उंची 152, छाती 75 Cm , वजन 47.5 Kg
3) पश्चिम प्लेन क्षेत्र विभाग – उंची 162.5, छाती 76 Cm, वजन 50 Kg
4) पूर्व क्षेत्र विभाग – उंची 157, छाती 75 Cm, वजन 50 Kg
5) मध्य क्षेत्र विभाग – उंची 157, छाती 75 Cm, वजन 50 Kg
6) दक्षिणी क्षेत्र विभाग – उंची 157, छाती 75 Cm, वजन 50 Kg
7) गोरखास (भारतीय)विभाग – उंची 152, छाती 75 Cm, वजन 47.5 Kg

वयोमर्यादा :- दि 04 एप्रिल 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 18 ते 25 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 27 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS/ExSM ₹50/-, SC/ST फी नाही

फी भरणा लिंक :- CLICK HERE

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये असलेल्या अर्ज नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :-  03 मे 2021

वाढिव जागा परिपत्रक (स्टोअर कीपर टेक्निकल) :- CLICK HERE

Notification

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here