ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace), विविध पद भरती 2023

0

ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace), विविध पद भरती 2023

Brahmos Aerospace Private Limited, Apply Executive Assistant, AGM/DGM (HR), Systems Engineer and INTERPRETER CUM TRANSLATOR Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :-  हैदराबाद, नागपूर, पिलानी आणि दिल्ली

Advt No :-

एकुण जागा :- जागा निर्दिष्ठ नाही

पदाचे नाव :-
1) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ग्रेड I (ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट
2) AGM/DGM (HR)
3) सिस्टीम इंजिनियर
4) एक्झिक्युटिव्ह / एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (इंटरप्रेटर कम ट्रान्सलेटर) –

शैक्षणिक पात्रता :-
1) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ग्रेड I (ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट – सशस्त्र दलातील सेवानिवृत्त सुभेदार / नायब सुभेदार (शक्यतो तोफखान्याचा रेजिट), तांत्रिक पदांच्या कामकाजाचा अनुभव असलेले. क्षेपणास्त्रांची हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक करण्याचा अनुभव त्याच्याकडे असायला हवा. उमेदवार पदवीधर किंवा एआयजी (इन्स्ट्रक्टर गनरी) असावा.
2) AGM/DGM (HR) – MBA, 15 वर्ष अनुभव
3) सिस्टीम इंजिनियर – प्रथम श्रेणी BE/B.Tech (ECE /IT/संगणक विज्ञान), किमान 3 वर्ष अनुभव
4) एक्झिक्युटिव्ह / एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (इंटरप्रेटर कम ट्रान्सलेटर) – तांत्रिक पात्रतेसह रशियन भाषेतील पदव्युत्तर पदवी, किमान 10 वर्ष अनुभव किंवा तांत्रिक पात्रतेसह रशियन भाषेतील पदवी, किमान 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :-
1) एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट – दि 01 एप्रिल 2023 रोजी 50 वर्षापर्यंत
2) AGM/DGM (HR) – दि 01 एप्रिल 2023 रोजी 45 वर्षापर्यंत
3) सिस्टीम इंजिनियर – 28 वर्षापर्यंत (उमेद्वाराचा जन्म 01 एप्रिल 1995 च्या नंतर झालेला असावा)
4) इंटरप्रेटर कम ट्रान्सलेटर – दि 01 एप्रिल 2023 रोजी 35 / 45 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाप्रमाणे अर्ज भरुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर कुरिअर/प्रत्यक्ष किंवा स्पिड पोस्टने पाठवावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Chief General Manager(HR) BrahMos Aerospace 16 Cariappa Marg, Kirby Place, Delhi Cantt, New Delhi 110010 Phone : 011 42285126/140/106

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 02 मे 2023 (एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट -04 मे 2023)

जाहिरात पहा :-
1) एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ग्रेड I (ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट – CLICK HERE
2) AGM/DGM (HR) – CLICK HERE
3) सिस्टीम इंजिनियर – CLICK HERE
4) एक्झिक्युटिव्ह / एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (इंटरप्रेटर कम ट्रान्सलेटर) – CLICK HERE

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

 

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here