ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace), सिस्टम इंजीनिअर पद भरती 2022
Brahmos Aerospace Private Limited, Apply for 24 System Engineer Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद, नागपूर, पिलानी
Advt No :-
एकुण जागा :- 24 जागा
पदाचे नाव :- सिस्टम इंजीनिअर
शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी BE/B.Tech (मेकॅनिकल / ECE / EEE/IT/संगणक विज्ञान), किमान 3 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- 28 वर्षापर्यंत (उमेद्वाराचा जन्म 01 जुन 1994 च्या आधी झालेला असावा)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाप्रमाणे अर्ज भरुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर कुरिअर/प्रत्यक्ष किंवा स्पिड पोस्टने पाठवावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- The Chief General Manager(HR) BrahMos Aerospace 16 Cariappa Marg, Kirby Place, Delhi Cantt, New Delhi 110010 Phone : 011 42285126/140/106
अर्ज अंतिम दिनांक :- 30 जुलै 2022
अर्ज नमुना पहा :- Click here