बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 500 जागांसाठी भरती 2023
Bank of Baroda (BOB), Apply Online for 500 Acquisition Officers Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :– 500 जागा (SC -75, ST – 37, OBC – 135, EWS – 50, UR – 203)
पदाचे नाव :- संपादन अधिकारी (Acquisition Officers)
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, संबंधीत कामाचा 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे(SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 14 मार्च 2023