बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 105 जागांसाठी स्पेशालिटी ऑफिसर भरती 2022

0

बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 105 जागांसाठी स्पेशालिटी ऑफिसर भरती 2022

Bank of Baroda (BoB) for 105 Specialist Officers Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा : 105 जागा

पदाचे नाव :-
1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S II – 15
2) क्रेडिट ऑफिसर SMG/S IV – 15
3) क्रेडिट ऑफिसर MMG/S III – 25
4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S IV – 08
5) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/SIII – 12
6) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S III – 15
7) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S II – 15

शैक्षणिक पात्रता :- 
1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S II – पदवी (B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT), 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc/ BCA/ MCA, 03 वर्षे अनुभव
2) क्रेडिट ऑफिसर SMG/S IV – कोणत्याही शाखेतील पदवी, 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA, 07 वर्षे अनुभव
3) क्रेडिट ऑफिसर MMG/S III – कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA, 01 वर्ष अनुभव
4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S IV – कोणत्याही शाखेतील पदवी, 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA, 07 वर्षे अनुभव
5) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/SIII – कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA, 01 वर्ष अनुभव
6) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S III – कोणत्याही शाखेतील पदवी, PG पदवी/डिप्लोमा (मार्केटिंग/सेल्स), 05 वर्षे अनुभव
7) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S II – कोणत्याही शाखेतील पदवी, PG पदवी/डिप्लोमा (मार्केटिंग/सेल्स), 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S II – 24 ते 34 वर्षे.
2) क्रेडिट ऑफिसर SMG/S IV – 28 ते 40 वर्षे.
3) क्रेडिट ऑफिसर MMG/S III – 25 ते 37 वर्षे.
4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S IV – 28 ते 40 वर्षे
5) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/SIII – 25 ते 37 वर्षे.
6) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S III – 26 ते 40 वर्षे
7) फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S II – 24 ते 35 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 24 मार्च 2022

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here