बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)अंतर्गत 2070 जागांसाठी भरती 2021
The Municipal Corporation of Greater Mumbai, Apply for 1850 to 2070 Senior Medical Advisor, Assistant Medical Officer, & Trained Nurse Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 1850 ते 2070 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :-
1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – 50 ते 70
2) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 900 ते 1000
3) प्रशिक्षित अधिपरिचारिका – 900 ते 1000
शैक्षणिक पात्रता :-
1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – MD (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
2) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS/ BHMS
3) प्रशिक्षित अधिपरिचारिका – 12वी पास, GNM कोर्स
वयोमर्यादा :- 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन संबंधित कागदपत्रासह खालील इमेलवर पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा ईमेल :- covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com