भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये 46 जागांसाठी भरती 2022
Bureau of Indian Standards (BIS), Apply for 46 Young Professionals Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 04 (YP)/2022/HRD
एकुण जागा :- 46 जागा
पदाचे नाव :- यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.Tech/B.E (मेटलर्जिकल इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा, 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 01 जून 2022 रोजी कमाल 35 वर्ष
ऑनलाइन परीक्षा दिनांक :- जून 2022
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन