मुंबई उच्च न्यायालय (BHC), मुंबई 160 शिपाई / हमाल पद भरती 2023 DV उमेद्वार यादी 2024

0

मुंबई उच्च न्यायालय (BHC), मुंबई 160 जागांंची शिपाई / हमाल पद भरती 2023 प्रमाणपत्रे/कागदपत्र पडताळणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी 2024

Bombay High Court (BHC), 160 Peon/Hamal Posts Recruitment 2023 shortlisted candidates list for certificates/documents verification 2024

‘शिपाई/हमाल’ पदासाठी भरती प्रक्रियेत पडताळणीसाठी, उक्त उमेदवारांकडून प्रमाणपत्रे/कागदपत्रे कॉल करण्याबाबत निवडलेल्या 2632 उमेदवारांच्या यादीसह ज्या उमेदवारांची नावे सलग्न यादीत नोंदवली आहेत, त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रति पडताळणीसाठी खाल्लील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत, दस्ताऐवज असलेल्या लिफाफ्यावर शिपाई हमाल पदाकरता अर्ज असे नमुद असावे

प्रमाणपत्रे/कागदपत्र पडताळणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी :- CLICK HERE

सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रति पाठविण्याचा पत्ता :- प्रबंधक कर्मिक उच्च न्यायालय, अपील शाखा, पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001

सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रति पाठविण्याची अंतिम दिनांक :- 29 जानेवारी 2024

चारित्र (वर्तवणूक) प्रमाणपत्र – CLICK HERE

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

मुंबई उच्च न्यायालय (BHC), मुंबई 160 जागांंची शिपाई आणि हमाल पद भरती 2023 (07 वी पास)

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here