भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, टेक्निशिअन – B (अॅनिमल हाऊस अटेंडंट) पद भरती 2020
Bhabha Atomic Research Centre (BARC), Apply for Technician/B (Animal House Attendant) Posts Recruitment.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :- RMC/15(1 )a/Locum/129140
एकुण जागा :- 02 जागा
पदाचे नाव :- टेक्निशिअन – B (अॅनिमल हाऊस अटेंडंट)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह 10 वी पास, 1 वर्ष कालावधीचा ट्रेड सर्टिफिकेट
वयोमर्यादा :- (दि 01 डिसेंबर 2020 रोजी) 50 वर्षापेक्षा कमी
फी :- फि नाही
अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित डाक्युमेंट खालील इमेलवर पाठवावी
इमेल :- rmcoff@barc.gov.in
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 24 डिसेंबर 2020
अर्ज फॉर्मेट पहा :- CLICK HERE