भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, मध्ये 78 जागांसाठी भरती 2022

0

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, मध्ये 78 जागांसाठी भरती 2022

Government Of India Bhabha Atomic Research Centre (BARC) Mumbai, Apply Online For 78 Research Associate (RA) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 4/2022(R-V)

एकुण जागा :- 78 जागा

पदाचे नाव :- रिसर्च असोसिएट (RA)

शैक्षणिक पात्रता :- Ph.D./M.E./M.Tech. (विस्तृत माहिती करिता जाहिरात पहावी)

वयोमर्यादा :- दि 30 सप्टेंबर 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) मेडिकल/सायंटिफिक ऑफिसर – 18 ते 35/40/50 वर्षे
2) टेक्निकल ऑफिसर C – 18 ते 35 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – इच्छुक उमेदवार संपूर्ण बायोडेटा, गुणपत्रिकांच्या छायाप्रतीचा एक संच, पदवी प्रमाणपत्रे (SSC ते M.E./M.Tech/Ph.D.), इतर शैक्षणिक ओळखपत्रे आणि कामाच्या अनुभवासह जाहिरातमधील विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. भरलेला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :– Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai–400085

अर्ज अंतिम दिनांक  :- 28 ऑक्टोबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here