भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, मध्ये 31 जागांंची भरती 2021
Bhabha Atomic Research Centre (BARC), Apply For 31 Research Associate (RA) Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 31 जागा
पदाचे नाव :- संशोधन सहकारी फेलोशिप (Research Associate (RA) Fellowship)
शैक्षणिक पात्रता :- Ph.D. Physics, Ph.D. Chemistry
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – विहित नमुन्यामध्ये (बायोडाटा) भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- उप आस्थापना अधिकारी, भरती- व्ही, सेंट्रल कॉम्प्लेक्स, बीएआरसी, ट्रॉम्बे, मुंबई – 400085
अर्ज अंतिम दिनांक :- 10 मे 2021