बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये 400 जागांसाठी पद भरती 2023

0
BOM

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये 400 जागांसाठी पद भरती 2023

Bank of Maharashtra Apply Online for 400 Officer Scale III & II Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- AXl/ST/RP/Officers in Scale II & Ill /Notification/2023-24

एकुण जागा :- 400 जागा 

पदाचे नाव :-
1) ऑफिसर स्केल III – 100
2) ऑफिसर स्केल II – 300

शैक्षणिक पात्रता :- SC/ST/OBC/PWD प्रवर्ग व्यतिरिक्त 60% गुणांसह आणि SC/ST/OBC/PWD प्रवर्ग किमान 55% गुणांसह पास
1) ऑफिसर स्केल III – कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव किंवा CA/CMA/CFA, 05 वर्षे अनुभव
2) ऑफिसर स्केल II – कोणत्याही शाखेतील पदवी, 03 वर्षे अनुभव किंवा CA/CMA/CFA, 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2023 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) ऑफिसर स्केल III – 25 ते 38 वर्षे
2) ऑफिसर स्केल II – 25 ते 35 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹1180/-, SC/ST/PWD ₹118/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 25 जुलै 2023

अर्ज सुरुवात दिनांक :- 13 जुलै 2023

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here