डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) 135 जागांसाठी शिक्षक भरती 2021 

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) 135 जागांसाठी शिक्षक भरती 2021 

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, for 135 Teachers Clock Hour Basis Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद (महाराष्ट्र)

Advt No :- ESTT/DEPT/04/2021

एकुण जागा :- 135 जागा 

पदाचे नाव :- शिक्षक (तासिका नुसार)

शैक्षणिक पात्रता :- किमान OPEN 55% गुण, SC/ST 50% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D. (सविस्तर माहिती करिता जाहिरात पाहवी)

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 30 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here