असम राइफल्स (Assam Rifles) मध्ये 161 जागांसाठी विविध पद भरती 2023

0

असम राइफल्स (Assam Rifles) मध्ये 161 जागांसाठी विविध पद भरती 2023

Ministry of Home Affairs, Assam Rifles Apply Online for 161 Technician/ Tradesman (Group B & C) Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत 

Advt No :- I.12016/A Branch (Rect Cell)/2023/535

एकुण जागा :- 161 जागा

पदाचे नाव :-टेक्निशियन/ट्रेड्समन (ग्रुप B & C)
1) पर्सनल असिस्टंट
2) धार्मिक शिक्षक
3) लाइनमन फील्ड
4) रिकवरी व्हेईकल मेकॅनिक
5) ब्रिज & रोड
6) इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल
7) ड्राफ्ट्समन
8) प्लंबर
9) सर्व्हेअर ITI
10) एक्स-रे असिस्टंट

 शैक्षणिक पात्रता :-
1) पर्सनल असिस्टंट – 12वी पास, डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
2) धार्मिक शिक्षक – पदवीधर, संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
3) लाइनमन फील्ड – 10वी पास, ITI (इलेक्ट्रिशियन)
4) रिकवरी व्हेईकल मेकॅनिक – 10वी पास, ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर)
5) ब्रिज & रोड – 10वी पास, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल – इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
7) ड्राफ्ट्समन – 12वी पास, आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
8) प्लंबर – 10वी पास, ITI (प्लंबर)
9) सर्व्हेअर ITI – 10वी पास, ITI (सर्व्हेअर)
10) एक्स-रे असिस्टंट – 12वी पास, रेडिओलॉजी डिप्लोमा

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) पर्सनल असिस्टंट / रिकवरी व्हेईकल मेकॅनिक / ड्राफ्ट्समन – 18 ते 25 वर्षे
2) धार्मिक शिक्षक / इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल – 18 ते 30 वर्षे
3) सर्व्हेअर ITI – 20 ते 28 वर्षे
4) उर्वरित सर्व पदे – 18 ते 23 वर्षे

फी :- (SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही)
1) ग्रुप B – धार्मिक शिक्षक / ब्रिज & रोड – ₹200/-
2) ग्रुप C – उर्वरित सर्व पदे – ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन 

भरती मेळावा (रॅली) दिनांक :- 18 डिसेंबर 2023

अर्ज अंतिम दिनांक :- 19 नोव्हेंबर 2023

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here