असम राइफल्स (Assam Rifles) मध्ये 152 जागांसाठी भरती 2022

0

असम राइफल्स (Assam Rifles) मध्ये 152 जागांसाठी भरती 2022

Ministry of Home Affairs, Assam Rifles Apply Online for 152 Rifleman, Havaldar, Warrant Officer Radio Mechanic, Constable Operator Radio and Line, Rifleman Armor, Rifleman Lab Assistant, Rifleman Washerman and Rifleman Posts recruitment 2022

 

आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील फक्त एक आश्रित सदस्य या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहेत, जसे – युध्दात शहिद झालेला / कारवाईत मारला गेलेला, सेवेत असताना मरण पावलेला, वैद्यकीय सेवेतून डिस्चार्ज ग्राउंड्स आणि सेवेत असताना हरवलेले).

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- I.12016/Rect Cell/AR CG Rally/2022/2003

एकुण जागा :- 152 जागा

पदाचे नाव :-
1) रायफलमन (जनरल ड्यूटी) – 94
2) हवालदार (लिपिक) – 04
3) वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) – 04
4) हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन – 37
5) रायफलमन आर्मरर – 02
6) रायफलमन लॅब असिस्टंट – 01
7) रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 05
8) रायफलमन वॉशरमन – 04
9) रायफलमन AYA – 01

 शैक्षणिक पात्रता :-
1) रायफलमन (जनरल ड्यूटी) / रायफलमन आर्मरर / रायफलमन वॉशरमन / रायफलमन AYA – 10वी पास
2) हवालदार (लिपिक) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.)
3) वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) – 10वी पास, डिप्लोमा (रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग) किंवा 12वी (PCM) पास
4) हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन – 10वी पास, ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) पास
5) रायफलमन लॅब असिस्टंट / रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र विषयासह) पास

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी OPEN उमेद्वार (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) हवालदार (लिपिक) / वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) / हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन / रायफलमन AYA – 18 ते 25 वर्षे.
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 23 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन / इमेलद्वारा – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खलील पत्त्यावर किंवा इमेल वर पाठवावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya 793010

इमेल पत्ता :- rectbrdqar@qmail.com

भरती मेळावा (रॅली) दिनांक :- 02 मे 2022

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 12 मार्च 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here