आर्मी रिक्रुटिंग ऑफिस (ARO), औरंगाबाद मध्ये MTS पदांची भरती 2022
Army Recruiting Office (ARO), Aurangabad, Apply For 02 Group C – Multi-Tasking Staff (Gardener / Messenger) post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :– 02 जागा
पदाचे नाव :- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
1) गार्डनर – 01
2) मॅसेंजर – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) गार्डनर – 10वी पास
2) मॅसेंजर – 10वी पास, 01 वर्ष संबंधित कामाचा अनुभव
वयोमर्यादा :- दि 12 फेबृवारी 2022 रोजी, 18 ते 25 वर्षे (SC 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता :- आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद, T/ 39 एसे लाईन, औरंगाबाद कॅन्ट 431002
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 12 फेब्रुवारी 2022