आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटर (AOC), मार्फत 3068 जागांसाठी विविध पद भरती 2022

0
AOC

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटर (AOC), मार्फत 3068 जागांसाठी विविध पद भरती 2022

Army Ordnance Corps Centre (AOC), Apply Online for 3068 Tradesman Mate, Fireman and Junior Office Assistant Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत (महाराष्ट्र – फुलगाव (वर्धा), खडकी (पुणे)

एकुण जागा :- 3068

Category JOA Fireman Tradesman Mate
UR 40 236 938
OBC 27 177 624
SC 15 98 347
ST 7 49 173
EWS 10 66 231
Total 99 656 2313

पदाचे नाव :-
1) ट्रेडसमन मेट – 2313
2) फायरमन – 656
3) ज्युनिअर ऑफिस असिस्टंट – 99

शैक्षणिक पात्रता :-
1) ट्रेडसमन मेट – 10 वी / मॅट्रिक पास किंवा समकक्ष पात्रता
2) फायरमन – 10 वी / मॅट्रिक पास किंवा समकक्ष पात्रता
3) JOA (ज्युनियर ऑफिस असिस्टंट) – 12वी पास किंवा समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्ष (SC/ST 05 वर्ष, OBC 05 वर्ष सवलत)

शारीरिक पात्रता :- लवकरच सूचित करण्यात येईल
उंची –

वजन
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
छाती –

फी :- लवकरच सूचित करण्यात येईल

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

प्रवेश पत्र डाउनलोड :- लवकरच सूचित करण्यात येईल

अर्ज अंतिम दिनांक :- संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाहिरात अपलोड झाल्यानंतर 21 दिवस

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here