अमरावती जिल्हा, महाराष्ट्र शासन 38 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

0
MAHARASHTRA

अमरावती जिल्हा, महाराष्ट्र शासन 38 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

Amravati Dists, Govt Of Maharashtra Apply For 38 Kotawal Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- अरावती जिल्हा 

Advt No :- 

एकुण जागा :-  38 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- कोतवाल
1) दर्यापुर – 10
2) अंजनगाव सुर्जी – 06
3) चिखलदरा – 09
4) चांदुर रेल्वे – 05
5) धारणी – 03
6) भातकुली – 05

शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 04 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 26 जुलै 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत,

फी :- खुला प्रवर्ग ₹500/-, मागास प्रवर्ग ₹300/-

लेखी परिक्षा :- 27 ऑगस्ट 2023 (11.00 AM ते 12.00 PM)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 04 ऑगस्ट 2023 (06.15PM)

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Sr No तालुकानिहाय जागा जाहिरात पहा Apply
1 दर्यापुर CLICK HERE  संबंधीत तहसील कार्यालयामध्ये अर्ज नमुना घेउन तो भरून त्या त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला सादर करायचा आहे.
2 अंजनगाव सुर्जी CLICK HERE
3 चिकलदरा CLICK HERE
4 चांदुर रेल्वे CLICK HERE
5 धारनी CLICK HERE
6 भातकुली CLICK HERE
7

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here