एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL) मुंबई 998 जागांसाठी भरती 2023

0
AIASL

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL) मुंबई मध्ये 998 जागांसाठी भरती 2023

Air India Air Services Limited (AIASL), Mumbai Apply Online for 998 Handyman and Utility Agent Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- AIASL/05-03/BOM/353

एकुण जागा :- 998 जागा

पदाचे नाव :-
1) हँडीमन – 971
2) यूटिलिटी एजंट (पुरुष) – 20
3) यूटिलिटी एजंट (महिला) – 07

शैक्षणिक पात्रता :-
1) हँडीमन – 10वी पास
2) यूटिलिटी एजंट (पुरुष) – 10वी पास
3) यूटिलिटी एजंट (महिला) – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/मा.सैनिक फी नाही (“AI AIRPORT SERVICES LIMITED” च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे, मुंबई येथे देय)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला योग्यरित्या भरलेल्या अर्जासह संबंधित कागदपत्रासह जाहिरात मध्ये नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेमध्ये खालील पत्त्यावर पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai 400099.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 18 सप्टेंबर 2023

Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here