RE-OPEN कृषी विभाग, महाराष्ट्र मार्फत 60 स्टेनो टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर पद भरती 2023 (मुदतवाढ)

0

कृषी विभाग, महाराष्ट्र मार्फत 60 स्टेनो टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर पद भरती 2023

Agriculture Department, Maharashtra State (Krushi Vibhag) Apply Online for 60 Steno Typist, Stenographer (Lower Grade) & Stenographer (Upper Grade) Posts Recruitment 2023

ज्या उमेदवारांनी याआधी अगोदर दिलेल्या अंतिम दिनांक मध्ये अर्ज सादर केलेला असेल तर त्यांनी आता पुन्हा हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 1/2023

एकुण जागा :- 60 जागा

पदाचे नाव :-
1) लघुटंकलेखक – 28
2) लघुलेखक (निम्न श्रेणी) – 29
3) लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) लघुटंकलेखक – 10वी पास, लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.)
2) लघुलेखक (निम्न श्रेणी) – 10वी पास, लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.)
3) लघुलेखक (उच्च श्रेणी) – 10वी पास, लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.)

वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्ग 45 वर्ष) आपले वय तपासा – CLICK HERE

फी :- मागास ₹720/-, मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक ₹650/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 20 एप्रिल 2023  30 एप्रिल 2023 22 जुलै 2023

जाहिरात Reopen प्रकटन प्रसिध्दिपत्रक पहा :- CLICK HERE

Notification Apply

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here