भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये 55 जागांसाठी भरती 2022

0

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये 55 जागांसाठी भरती 2022

Airports Authority of India (AAI), apply Online for for 55 Senior Assistant & Junior Assistant Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पश्चिम विभाग

Advt No :- DR-02/10/2022/WR

एकुण जागा :- 55 जागा

पदाचे नाव :-
1) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) – 06
2) ज्युनियर असिस्टंट (HR) – 07
3) सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) – 04
4) सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – 03
5) सिनियर असिस्टंट (फायनान्स) – 12
6) ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस) – 23

शैक्षणिक पात्रता :-
1) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) – (हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 02 वर्षे अनुभव) किंवा (पदवीधर आणि हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा) किंवा (02 वर्षे भाषांतराचा अनुभव)
2) ज्युनियर असिस्टंट (HR) – पदवीधर, टायपिंग (इंग्रजी 30 श.प्र.मि. / हिंदी 25 श.प्र.मि.), 02 वर्षे अनुभव
3) सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) – पदवीधर, हलके वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
4) सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग) 02 वर्षे अनुभव
5) सिनियर असिस्टंट (फायनान्स) – B.Com, किमान 03 ते 06 महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स, 02 वर्षे अनुभव
6) ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस) – किमान 50% गुणांसह डिप्लोमा (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर इंजिनिअरिंग) किंवा 12वी पास, अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना

वयोमर्यादा :- दि 30 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/महिला/विकलांग फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 14 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 15 ऑक्टोबर 2022

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here