भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये 496 जागांसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव भरती 2023

0

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये 496 जागांसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव भरती 2023

Airports Authority of India (AAI), apply Online for 496 Junior Executive (Air Traffic Control) Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 05/2023

एकुण जागा :- 496 जागा (UR – 199, EWS -049, OBC – 140, SC – 75, ST – 33)

पदाचे नाव :- ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)

शैक्षणिक पात्रता :- B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी (भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य)

वयोमर्यादा :- दि 30 नोव्हेंबर 2023 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹1000/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2023

अर्ज सुरुवात दिनांक :- 01 नोव्हेंबर 2023

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here