स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CPO), 1564 जागांसाठी भरती 2020
Staff Selection Commission (SSC), Apply For 1564 SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2020.
नोकरीचे ठिकाण :- पुर्ण भारत
एकुण जागा :- 1564 जागा
परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2020
पदाचे नाव :-
1) दिल्ली पोलिस उपनिरीक्षक (कार्यकारी)(पुरुष – 91, महिला – 78)
2) CAPF उपनिरीक्षक (GD) – 1395
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेचा पदवीधर
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/ExSM/महिला फी माफ
वयोमर्यादा :- (दि 01 जानेवारी 2021 रोजी), 20 ते 25 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
परीक्षा (CBT पेपर I) दिनांक :- 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020
परीक्षा (CBT पेपर II) दिनांक :- 01 मार्च 2021
अंतिम दिनांक :- 16 जुलै 2020 (11:30 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात आणि अर्ज :- पहा
अर्ज करा :- Apply