मिश्र धातू निगम लिमिटेड (MIDHANI) मध्ये भरती 2020
Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI), Walk In Interview for Assistant Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद (तेलंंगना)
Advt No :- MDN/HR/FTC/2/2020
एकुण जागा :- 06 जागा
पदाचे नाव :- असिस्टंट (लेव्हल – 4)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह मेकॅनिकल डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव.
वयोमर्यादा :- (दि. 27 सप्टे 2020 रोजी) 35 वर्षापर्यंत
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत
मुलाखत पत्ता :- Walk-in selection process will be carried out / conducted on 11th October, 2020 at Midhani Hostel Auditorium, MIDHANI Corporate Office, Kanchanbagh, Hyderabad 500058.
थेट मुलाखत :- 11 ऑक्टोबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा