महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2020
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Apply Online for 195 Apprentice Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)
एकुण जागा :- 195 जागा
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ)
शैक्षणिक पात्रता :- किमान 10वी पास, OPEN/OBC 65%, मागासवर्गीय 60% गुणांसह ITI (विजतंत्री/तारतंत्री)
वयोमर्यादा :- 16 ते 30 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :– 23 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा (महावितरण) :- अर्ज करा
अर्ज करा :- Apply